खानापूर:
विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांचा उद्या मंगळवार दिनांक 19 रोजी खानापूर दौरा होत आहे. या दौऱ्याप्रसंगी करंबळ या ठिकाणी त्यांच्या आमदार फंडातून मंजूर झालेल्या जवळपास 25 लाखाच्या विकास कामाचा भूमिपूजन हाती घेण्यात आला आहे. विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी त्यांच्याकडे करंबळ ह ग्रामपंचायतीच्या काळात निवेदन सादर करून रस्ता विकास कामासाठी मागणी करण्यात आली होती. दरम्यान विधान परिषद सदस हट्टी होळी यांनी त्यावेळी सध्या तात्काळ दरम्यान विधान परिषद सदस हट्टी होळी यांनी त्यावेळी सध्या तात्काळ निधीची तर कमतरता असल्याने दिपवाळीनंतर आपल्या गावात कामे पूर्णताला करू असे आश्वासन दिले होते. या कामी ग्रामपंचायत ग्रामपंचायत सदस्य माजी उपाध्यक्ष नारायण पाटील तसेच पंच कमिटीने यांनी विशेष प्रयत्न करून या कामाचा पाठपुरावा केला होता. त्या अंतर्गत जवळपास 25 लाखाचा निधी मंजूर करण्यात आला असून या मधून पंधरा लाखाचे गावात पेपर्स रस्ते व उर्वरित समुदाय भुवन साठी निधी राखीव ठेवण्यात आला आहे. सदर कामाचा भूमिपूजन उद्या मंगळवारी चन्नराज हट्टीहोळी यांच्या उपस्थितीत होणार असून समस्त ग्रामपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य व गावातील पंचमंडळींनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.