IMG-20241112-WA0033

खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:

खानापूर तालुक्यातील हलशी येथील हनुमान गल्ली येथील रहिवासी व निवृत्त सीआरपीएफ मधील पीएसआय लक्ष्मण कल्लाप्पा चापगावकर वय 78 यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, पाच विवाहित कन्या, जावई , नातवंडे, चार भाऊ, एक बहीण असा परिवार आहे. त्यांचा अंत्यसंस्कार आज मंगळवारी सायंकाळी पाच वाजता हलशी येथे होणार आहे.

ते कारवार येथील सदाशिवगड पदवी महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य व तरुण भारतचे कारवार प्रतिनिधी, ज्येष्ठ पत्रकार पि.के चापगावकर यांचे बंधू होत.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us