- खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी : मणतुर्गे ता. खानापूर येथील श्री रवळनाथ मंदिराच्या जिर्णोद्धार करण्यासाठी १४/०९/२०२४ रोजी लिंटन भरणी कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे वतनदार श्री प्रकाश नारायण पाटील होते. श्री रवळनाथाचे पुजन गावचे पुजारी श्री पांडुरंग कृष्णाजी गुरव यांच्या हस्ते करण्यात आले तर गणेश पुजन श्री कल्लाप्पा नारायण देवकरी यांच्या हस्ते करण्यात आले.
दीपप्रज्वलन श्री जयसिंग अण्णाप्पा देसाई, श्री अरविंद महादेव शेलार, श्री प्रल्हाद दशरथ मादार, श्री ईश्वर मंगेश बोबाटे, श्री अभिजित मारुती दळवी, श्री व्यंकटेश मारुती देवकरी, श्री यशवंत गणपती शेलार, श्री कृष्णा रविंद्र पाटील, श्री उत्तम रमेश शेलार, श्री आबासाहेब नारायणराव दळवी मंदिर जीर्णोद्धार कमिटीचे अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लैला शुगरचे मॅनेजर श्री बाळासाहेब शेलार यांनी केले तर स्वागत देवस्थान जीर्णोद्धार कमिटीच्या सदस्यांनी केले. लिंटन भरतीसाठी खालील लोकांकडून भरघोस देणगी मिळाली, श्री लक्ष्मण पाटील असोगा, श्री रुजाय पिंटो, श्री यशवंत शेलार, श्री कृष्णा पाटील, श्री पांडुरंग देसाई, श्री व्यंकटेश देवकरी, श्री शामराव गुंडपीकर, श्री बाबूराव पाटील, श्री संतोष दळवी, श्री विष्णू देवलतकर, श्री गंगाराम भटवाडकर, श्री परशराम पाटील, श्री गणपती भुत्तेवाडकर, श्री लक्ष्मण होनकलकर, श्री महादेव देवलतकर, श्री मोहन पाटील, श्री दिनेश शेलार, श्री गोपाळ पाटील, श्री प्रल्हाद देवलतकर, श्री नागेश पाटील, श्री उमाजी गांवकर, श्री परशराम देवकरी, श्री कल्लाप्पा देवकरी, श्री लक्ष्मण देवलतकर, श्री पुंडलिक पेडणेकर, श्री अरविंद शेलार, श्री भरत देवलतकर, श्री पांडुरंग विष्णू गुरव, श्री अभिजित दळवी, श्री संदीप गुंडपीकर, श्री रामनिंग गुंडपीकर, श्री सचिन गुंडपीकर, श्री वासुदेव पाटील, श्री गुंडू गुरव, श्री ईश्वर बोबाटे, श्री प्रल्हाद मादार, श्री मारुती देवकरी, श्री पुन्नाप्पा देवकरी, श्री बळीराम भरमाणी देवलतकर, श्री मल्लू देवलतकर, श्री रामलिंग चोर्लेकर, श्री मर्याप्पा देवकरी, श्री दीपक पाटील, श्री विजय भटवाडकर, श्री बळवंत देसाई, श्री नामदेव गुरव, श्री दत्तू पाटील, श्री शांताराम पाटील मंदिराचे खजिनदार, प्रकाश गुरव मंदिराचे सेक्रेटरी, श्री राजाराम दत्तू पाटील, श्री महादेव बळवंत देसाई, श्री नारायण गुंडपीकर, श्री विष्णू गुरव, श्री मष्णू गुरव, श्री श्रीपाद देवकरी, श्री राजाराम रवळू पाटील, श्री नागेश विठ्ठल पाटील, श्री मारुती दळवी, श्री मारुती देवकरी जिल्हा आदर्श शिक्षक, श्री नुतन गुरव, श्री चांगदेव मांगेलकर, श्री रामचंद्र पाटील, श्री लक्ष्मण भटवाडकर, श्री महादेव पाटील, श्री कृष्णाजी चोर्लेकर. या कार्यक्रमाचे औचित्य साधून गावचे सुपुत्र श्री मारुती महादेव देवकरी गुरूजी यांचा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार श्री आबासाहेब नारायणराव दळवी यांनी मानले.