IMG_20240516_225434
  • चापगाव :प्रतिनिधी:
  • चापगाव ता. खानापूर येथील मल प्रभा नदीच्या काठावर वसलेले श्री हातखंडेश्वर देवाची वार्षिक यात्रा आज शुक्रवार दि.17 मे रोजी आयोजित करण्यात आले आहे. या नमित्ताने सकाळी अभिषेक व महापूजा व दुपारी महाप्रसाद होणार आहे.
  • श्री हातखंडेश्वर देवस्थान हे मलप्रभा नदीच्या काठाजवळ येडोगा रस्त्या नजिक शेतीवाडीत हे देवस्थान आहे. या देवस्थानला या भागातील शेतकरी शेतकरी भक्ती भवानी पुजतात. त्यामुळे गावातील हजारो नागरिक या महाप्रसादाचा लाभ घेतात.

संग्रहित युट्युब व्हिडिओ 2023

Do Share
error: Content is protected !!
Call Us