संपूर्ण कारवार लोकसभा मतदार संघामधे कॉंग्रेस पक्ष एकसंघ असून कोणत्याही प्रकारचे मतभेद पक्षात अथवा नेत्यांमधे नसल्याचे प्रतिपादन कॉंग्रेस च्या जेष्ठ नेत्या मार्गारेट अल्वा यांनी स्पष्ट केले आहे.
आज ताईंनी अल्वा मॅडम, मंत्री के जे जॉर्ज साहेब, आर व्ही देशपांडे साहेब, पालकमंत्री मंकाळू वैद्य साहेब तसेच सर्व आमदार यांच्या सोबत मिटींग केली त्यावेळी चर्चेमधे यावेळी कारवार लोकसभा मतदार संघात कॉंग्रेसचा उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला असून संपूर्ण मतदार संघात कॉंग्रेस एकसंघ व जोरदारपणे प्रचार राबवित असून सर्वच नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी, माजी पदाधिकारी सर्वच कष्ट घेत आहेत.
उलटपक्षी बीजेपी आमदार हेब्बार साहेब व विद्यमान बीजेपी खासदार हेगडे साहेब हे प्रचारापासून दूर आहेत
हे महत्वाचे… …
जय कॉंग्रेस ✋