IMG_20240110_094218
  • Goa :गोवा आणि कर्नाटकच्या चित्रदुर्ग इथं एक हैराण करणारे प्रकरण समोर आले आहे. याठिकाणी एका आर्टिफिशियल इंटेलिजेंस कंपनीच्या महिला सीईओने तिच्या 4 वर्षाच्या मुलाची हत्या केली, त्यानंतर महिला मुलाचा मृतदेह बॅगेत घेऊन गोव्याहून कर्नाटकला जात होती. परंतु पोलिसांनी महिलेला अटक केली. या महिलेजवळ असलेला मुलाचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन पोस्टमोर्टमला पाठवला.
  • बेंगलोर मधील आरटीपीसील इंटेलिजन्स स्टार्टअप माईंड फुल हे आय लॅबच्या सह संस्थापक आणि सीईओ सूचना सेट (वय 39) नामक एका महिलेने आपल्या 4 वर्षाच्या मुलासोबत शनिवारी उत्तर गोव्याच्या कांदोळी येथील एका हॉटेलमध्ये एका मातृत्वाचा दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आपल्या चार वर्षाच्या मुलाचा खून करून पळ काढणाऱ्या बेंगलोर मधील सदर महिलेला चित्रदुर्ग मध्ये अटक आली आहे. चित्रदुर्गच्या आय मंगल पोलिसांनी ही कारवाई केली असून पतीशी वाद हेच मुलाच्या हत्तेचे कारण असल्याचे स्पष्ट झाले आहे. गोव्यातील एका हॉटेलमध्ये मुलाला खून करून टॅक्सीने बेंगलोरला जात असताना तिच्या मुस्क्या आवळण्यात आल्या आहेत. हॉटेलमधील कर्मचाऱ्यांच्या जागृतपणे या गुन्ह्याचा भांडाफोड झाला आहे. सूचना सेट हि मुळची कोलकत्ता येथील असुन 2010 मध्ये तिचा तामिळनाडू येथील वेंकट रमण यांच्याशी विवाह झाला होता. 2020 मध्ये दोघात घटस्फोटासाठी अर्ज केला. सुनावणीनंतर न्यायालयाने घटस्फोट मंजूर केला, मात्र दर रविवारी व्यंकट रमण यांना मुलाची भेट घेण्यास न्यायालयाने परवानगी दिली होती. पतीने मुलाची भेट घेणे सूचना हिला रुचत नव्हते. व्यंकट रमण फिलिपाईन्स येथे कंपनीत नोकरीला होते, त्यामुळे ते व्हिडिओ कॉल करून मुलाशी संवाद सादत, त्यामुळे पर्यटनाचे निमित्त करून सूचना या महिलेने शनिवारी गोवा गाटले व त्या ठिकाणी एका हॉटेलमध्ये मुलाचा गळा आवळून खून केला. व तेथून बेंगलोरच्या दिशेने पलायन करण्यासाठी प्रयत्न केला असता तिच्या मुस्क्या आवळण्यात आल्या आहेत.
Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us