IMG_20231014_194230
  • खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी: जय भवानी नवरात्रोत्सव युवा संघटना मारुती गल्ली गर्लगुंजी यांच्या वतीने खास नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने संगीत भजनी भारुड स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. येत्या सोमवापासून दि.16 ते बुधवार दिं 18 ऑक्टोंबर दरम्यान दररोज सायंकाळी रात्री आठ ते दोन पर्यंत सदर संगीत भजनी भारुड स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक भजनी मंडळाला दोन तासाचा अवधी दिला जाणार आहे. याकरिता अनेक नियम व अटी मंडळाने ठरवले आहेत
  • . या स्पर्धेत भाग घेणाऱ्या या स्पर्धेत अनुक्रमे 21000, 15000, 9000 अशी बक्षीस ठेवण्यात आहेत. तरी इच्छुक भजनी भारुड संघानी अधिक माहितीसाठी संजय ना पाटील मो.न. 9972113470. चंद्रकांत भातकांडे मो. न. 9632714614. विनोद कुंभार- मो.न.8746902010 शी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
  • खुल्या संगीत भजनी भारूड स्पर्धा-
  • नियम आणि अटी:-
  • एकच सादरीकरण
  • संगीत भजनी भारुड संतमहंताने लिहिलेले धार्मिक समाज प्रबोधन करावे,
  • वेषभूषा, रंगभूषा, शस्त्रे, ईत्यादी साहीत्य पाप्तानुरूप सविता सादरीकरण करावे
  • 4) आराज (बोली, क्रिया प्रसंगप्रधान पात्रानुरूप सादरीकरण करावे. 5) संगीत भजने, अभंग, ओवया ईत्यादि टाळ, तवला/पखवाज ढोलकी, हार्मोनियमच्या ताल, लय, स्वरात कोरससह सादर करत सादरीकरण करावे.
  • स्पर्धक पथकाला एकमेव संगीत भजनी भारूड सादरीकरणाला एकूण 2 तास वेळ दिला जाईल
  • स्पर्धक पथकाने संगीत भजनी भारूड सादरीकरणाला आपले संपूर्ण साहीत्य आणावे.
  • परीक्षकानी दिलेला निकाल आणि सर्वेसर्वा, पंचकमीटीचा निकाल/निर्णय बंधनकारक आणि अंतीम असेल.
  • स्पर्धक पथकाने दिलेल्या वेळेत हजर रहावे ,
  • प्रत्येक स्पर्धक पथकाला रु 1000/- की आकारली जाईल. प्रत्येक पथकाने स्वखर्चाने येणे जाणे करावे
  • स्पर्धेच्या ठीकाण स्पर्धक पथकासाठी राप्तीच्या जेवणाची व्यवस्था केलेली आहे
  • दूररोज रात्री 8 ते 10/10 ते 12/12 ते 2 अशा वेळेत उ. स्पर्धक पथकांचे सादरी करण दिनांक 16-10-2023, 17-10-2023, 18-10-2023 रोजी आयोजलेले आहे.”
  • नियम आणि अटी मध्ये बदल शितलता (तडजोड करणेचा सर्वे अधीकार सर्वेसर्वा स्पर्धा आयोजन कमीटीकडे असेल,
  • मूल्यमापन-
  • 1) भारूड निवड, पात्रनिवड, त्वराज, बोली, भाषण शैली, क्रिया (Action) पाठांतर सर्वेसर्वा सादरीकरण 50 गुण.
  • २) वर्णानुसार वेशभूषा, रंग, शस्त्रे, साहित्य इ
  • 20 गुण.
  • 3) टाक ठेका, तरला/पखवाजा ढोलकी वादन, हामोनियम सदन, कोरम, भजन, अभंग, ओग १ 20 गुण.
  • 4) नियमबद्ध शिस्त आणि उर्वरीत विविध घटक 10गुण.
  • एकूण 100
Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us