खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी: खानापूर तालुक्यात पावसाची परिस्थिती कायम असल्याने मंगळवार दिनांक 25 रोजी देखील प्राथमिक माध्यमिक व पदवी पूर्व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेश खानापूर तहसीलदारांना दिले असून खानापूर तहसीलदाराने आज दिनांक 25 रोजी देखील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आल्याचे सांगितले. शिवाय आज दुपारी 3 वाजता खानापूर भागात आहे पावसाची पूर परिस्थिती व या भागातील समस्या संदर्भात माहिती घेण्यासाठी मंत्र्यांची देखील भेट होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
/ಪ್ರತಿನಿದಿ: ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ ನಿರಂತರ ಮಳೆಯಿಂದಾಗಿ ನ.25ರ ಮಂಗಳವಾರವೂ ಪ್ರಾಥಮಿಕ, ಪ್ರೌಢ ಹಾಗೂ ಪದವಿ ಪೂರ್ವ ಕಾಲೇಜುಗಳಿಗೆ ರಜೆ ಘೋಷಿಸಲಾಗಿದೆ. ಮೇಲಾಗಿ ಇಂದು ಮಧ್ಯಾಹ್ನ 3 ಗಂಟೆಗೆ ಖಾನಾಪುರ ಭಾಗದಲ್ಲಿ ಉಂಟಾಗಿರುವ ಮಳೆ, ಪ್ರವಾಹ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಹಾಗೂ ಈ ಭಾಗದ ಸಮಸ್ಯೆಗಳ ಕುರಿತು ಮಾಹಿತಿ ಪಡೆಯಲು ಸಚಿವರೊಂದಿಗೆ ಸಭೆ ನಡೆಸಲಾಗುವುದು ಎಂದು ತಿಳಿಸಿದರು.