खानापूर : बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व माजी आमदार,भाजपा नेते अरविंद पाटील यांचा 54 वा वाढदिवस शुक्रवार दि 17 मार्च रोजी दुपारी तीन वाजता खानापूर येथील मलप्रभा तालुका क्रीडांगणावर सर्व पक्षीय नेतेमंडळी व भाजपा कार्यक्रत्यांकडून भव्य आणि दिव्य असा त्यांचा जन्मदिन साजरा करण्यात येणार असल्याची माहिती भाजपा नेते, माजी जिल्हा पंचायत सदस्य व गौरव समितीचे अध्यक्ष बाबुराव गोविंदराव देसाई यांनी सोमवारी दुपारी येथील विश्रामधामात बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत सांगितली, यावेळी ता पं माजी उप सभापती मल्लाप्पा मारिहाळ, भाजपा युवा नेते पंडित ओगले, लोंढा ग्रां पं माजी अध्यक्ष रमेश सींगनाथ, सामाजिक कार्यकर्ते सुभाष चलवादी आणी पत्रकार मंडळी उपस्थित होते,