IMG-20230127-WA0040

खानापूर तालुका मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने उद्या रविवार दिनांक 29 जानेवारी रोजी प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी निबंध व वकृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे सदर स्पर्धा सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आला असून याचा उद्घाटन कार्यक्रम व स्पर्धा खानापूर येथील लोकमान्य संस्थेच्या रावसाहेब वागळे पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर येथे होणार आहेत . या स्पर्धांचे खालील मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार असून यावेळी प्रज्वलन श्री . दिंगबरराव य . पाटील माजी आमदार खानापूर श्री. गोपाळराव ब. देसाई अध्यक्ष खानापूर तालुका म ए . समिती श्री. यशवंत ल. बिर्जे कार्याध्यक्ष खानापूर तालुका म . ए . समिती श्री.मुरलीधर ग. पाटील चेअरमन, भू – विकास बँक खानापूर श्री. पुंडलिक म . कारलगेकर माजी जिल्हा पंचायत सदस्य नंदगड श्री.मुकुंद तु .पाटील उद्योजक शिवोली ज्या उपस्थितीत होणार असून यावेळी प्रमुख अतिथी म्हणून श्री. प्रकाश वि चव्हाण म .ए .समिती नेते खानापूर श्री .आबासाहेब ना .दळवी म ए . समिती राष्ट्रपती पदक प्राप्त मुख्याध्यापक श्री. सिताराम बेडरे सचिव म ए समिती खानापूर श्री. विलास कृ. बेळगांवकर मा .अध्यक्ष म समिती खानापूर श्री . गोपाळ मु. पाटील म ए. समिती नेते श्री . पांडुरंग तु सावंत पाटी मा . ता.पं. सदस्य गर्लगुंजी श्री .निरंजनसिंह उ . सरदेसाई म ए . समिती खानापूर श्री . बाळासाहेब म.शेलार मा. ता.पं. सदस्य मणतुर्गे श्री . हणमंत वि मेलगे माजी ग्रा पं .अध्यक्ष गर्लगुंजी श्री. डी एम .गुरव म . ए . समिती नेते हलगा श्री जयराम कृ देसाई मा जि.पं. सदस्य श्री . नारायण ल . कार्वेकर मा जि.पं. सदस्य गर्लगुंजी श्री .के. पी पाटील साईकृष्ण सेवा प्रतिष्ठान श्री . रमेश धबाले माजी पं .अध्यक्ष चापगांव श्री . लक्ष्मण कसर्लेकर माजी ग्रा . पं अध्यक्ष आमटे श्री .मारुती परमेकर सभापती ता . पं खानापूर श्री . रुक्माण्णा शं .जुंजवाडकर सदस्य ग्रा पं बेकवाड श्री . संतोष ना . पाटील संचालक पिकेपीएस गर्लगुंजी श्री . वसंत नावलकर म . ए . समिती नेते ओलमणी श्री . शंकर बा .पाटील म ए . समिती नेते कुप्पटगिरी या कार्यक्रमाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवावा असे आवाहन खानापूर तालुका मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी केले आहे

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us