Screenshot_2026-04-23-18-44-20-01_a23b203fd3aafc6dcb84e438dda678b6

खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी :

दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचालित मलप्रभा हायस्कूल चापगाव शाळेचा दहावीचा निकाल 90. 90 टक्के लागला आहे. कुमारी साक्षी अरुण तोरगल या विद्यार्थिनीने 89.76 टक्के गुण घेऊन हायस्कूलमध्ये पहिला आली आहे. तर द्वितीय क्रमांक कुमार कृष्णा नागेंद्र पाटील यांनी 83.0.2%. गुण घेऊन दुसरा तर कुमारी सुमन यल्लाप्पा पाटील यांनी 81. 45 टक्के गुण घेऊन शाळेत तिसरा आली आहे.

या हायस्कूल मधून एकूण 30 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे. शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग, यांचे मार्गदर्शन लाभले. दक्षिण महाराष्ट्र शिक्षक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी, शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष व पदाधिकारी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us