Oplus_16908288

Oplus_16908288

खानापूरला न्यूज/ प्रतिनिधी : खानापूर येथील मलप्रभा नदी घाटावर एक अज्ञात युवकाचा मृतदेह तरंगताना आढळला आहे. आज शुक्रवारी सकाळी वॉकिंगला गेलेल्या काही ना मृतदेह तरंगत असल्याचे दिसून आले. सदर मृतदेह युवकाचा असल्याचे समजते. त्याच्या अंगात कपडे नसल्याने तो पाहण्यासाठी केला असावा व त्या ठिकाणी तो बुडाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेची पोलिसात माहिती देण्यात आली असून पोलीस घटनास्थळी जाऊन तपास करत आहेत.

Do Share
error: Content is protected !!
Call Us