खानापूर/ प्रतिनिधी :
खानापूर ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा पुणेस्थित उद्योजक, अधिवक्ते श्री पीटर डिसोजा यांच्या मातोश्री श्रीमती डुमनाबाई फ्रान्सिस डिसोजा (वय 92) यांचे वृद्धापकाळाने आज सकाळी 8. वा निधन झाले.
त्यांचा अंत्यसंस्कार शुक्रवार दि. 11 वाजता माचीगड चर्चमध्ये प्रार्थना झाल्यानंतर माचीगड येथे होणार आहे.