खानापूर:
पद्मश्री अलंकृत श्री दत्तपद्मनाभ गुरुपिठाधिश्वर प.पू.सदगुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामींच्या आशिर्वादाने
तपोभूमी त्रिदशक पूर्ती निमित्त खानापूर तालुक्यातील झाड नावगा येथील गुरुपीठात इयत्ता 4 थी ते 9 वी पर्यंतच्या विध्यार्थी विद्यार्थ्यांसाठी भारतीय घटनाकार शिल्पकार डाॕ . श्री बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त ” बाल संस्कार शिबिर येत्या शुक्रवार दि. 14 एप्रिल ते रविवार दि. 16 एप्रिल दरम्यान तीन दिवस आयोजित करण्यात आले आहे . तरी या शिबिराचा लाभ भक्तांनी घ्यावा असे आवाहन कुपटगिरी, इदलहोंड रामगुरवाडी विभागाच्या गुरुपीठ प्रमुखांनी केले आहे.