मराठी भाषादिनी सोमवारी होणार सत्कार
खानापूर : येथील मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या तपपुर्ती निमित्त नुकताच घेण्यात आलेल्या गायन, वक्तृत्व आणि निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या स्पर्धा प्राथमिक, माध्यमिक आणि खुल्या अशा तीन गटात घेण्यात आल्या.
गायन स्पर्धेतील विजेते पुढील प्रमाणे
प्राथमिक विभाग : प्रथम मिताली गंगाराम पाटील (कुप्पटगिरी), यश शांताराम पाटील (कांजळे), द्वितीय रोशनी रमेश चव्हाण, श्रीधर धानाप्पा करंबळकर (अबनाळी), तृतीय प्रसाद महेश कामती (हलशी), वरुणा देमानी पोटे (अबनाळी), निधी महादेव राऊत (शिरोली), उत्तेजनार्थ श्रवण महेश गोधोळकर (हारुरी), प्रेमीला लक्ष्मण मेंढीलकर (अबनाळी), माध्यमिक विभाग प्रथम आशुतोष बा. शेलार (मणतुर्गे), द्वितीय तन्वी गंगाराम पाटील (कुपटगिरी), सोनम मंगेश हलगेकर (तोपिनकट्टी), तृतीय ऋतुजा रवींद्र गुरव, आचल रमेश कुंभार (इदलहोंड), उत्तेजनार्थ तेजस्विनी शिवाजी नाईक (ओलमणी), विद्या दशरथ गावकर (खानापूर), खुलागट प्रथम सीताराम मा. सुतार (शिरोली), काजल मा. पाटील (लोकोळी), द्वितीय श्रद्धा नामदेव कुंभार (गर्लगुंजी), रमेश ब. गावडे (कुसमळी), तृतीय दिव्याणी बा. शेलार (मणतुर्गे), स्नेहल भरत पाखरे (जळगेहट्टी), उत्तेजनार्थ रेश्मा मडवाळकर (निट्टुर), सर्वज्ञ जक्काप्पा गुरव (गणेबैल).
वक्तृत्व स्पर्धा : प्राथमिक विभाग प्रथम साक्षी प्रभाकर होसुरकर (हेब्बाळ), द्वितीय श्रेया बापू दळवी (बरगाव), तृतीय नंदराज घाडी (करंबळ), उत्तेजनार्थ आदिती संतोष चोपडे (इदलहोंड), ऋतिका कृष्णा भरणकर (कालमणी), माध्यमिक विभाग प्रथम लक्ष्मी कणबरकर, द्वितीय अश्विनी गावकर (शिरोली), तृतीय कविता अभय धाकुरकर (खानापूर), उत्तेजनार्थ मधुराणी मोहन मालशेठ (करंबळ), शिवम अशोक तिवोलकर (खानापूर), खुला गट प्रथम साक्षी पांडुरंग गुरव (खानापूर), द्वितीय भावना वि. पाटील (लोकोळी), तृतीय मऱ्याप्पा राजाराम मिराशी (शिवठाण), पुनम गोपाळ घाडी (सावरगाळी), उत्तेजनार्थ अंकिता बा. शेलार (मणतुर्गे), आरती म. पाटील (हारुरी).
निबंध स्पर्धा : प्राथमिक विभाग प्रथम स्वाती संभाजी वांद्रे, दिव्या मोहन जाधव, द्वितीय प्राची प्रल्हाद मादार, रघुवीर रा. देसाई, श्रवण म. गोधोळकर, तृतीय निकिता ल. चौरी, वैभवी ना. पाखरे, श्रेया प्र. पाटील, उत्तेजनार्थ प्रणव प्रशांत वंदुरे-पाटील, प्रणाली म. चोपडे. माध्यमिक विभाग प्रथम सुप्रिया चांगदेव पाटील, श्वेता राजू बेडरे (ताराराणी हायस्कूल), द्वितीय किर्ती प. कुट्रे, कविता फटाण, तृतीय अनुश्री गणपती पाटील, वैष्णवी महादेव कापोलकर, उत्तेजनार्थ नागराणी क. इटगेकर, श्रावणी राजू पाटील (कन्या विद्यालय नंदगड). खुला गट प्रथम पल्लवी प्रकाश चव्हाण (लोकोळी), आरती म. पाटील (हारुरी), द्वितीय रितेश केदारी भेकणे (रुमेवाडी क्रॉस), मधुरा मा. तिनेकर, तृतीय साक्षी बेकवाडकर (शिंदोळी), वैष्णवी मा. पाटील, उत्तेजनार्थ : काजल मा. पाटील, साक्षी शशिकांत देसाई