मुंडवाड; भारतीय संस्कृतीत श्री गणरायाला आद्य देवता मानले जाते गणरायाच्या पूजनाने मन शांती समाधान मिळते म्हणूनच गणरायाचे आदराने पूजा केले जाते प्रत्येक खेड्यापाड्यात धार्मिक रितीरिवाज परंपरा जपत असताना गणरायाची स्थिती मोठ्या आनंदात व उत्साहाने केली जाते त्याच पद्धतीने गणेश जयंतीच्या निमित्ताने मुंडवाड सह या भागातील अनेक गावात हा उत्सव आनंदाने साजरा करताना आम्हाला आनंद होतो.शिवाय मुंडवाड येथील ब्राह्मणी देवीच्या उत्सवाच्या निमित्ताने उपस्थितांना मार्गदर्शन केले व यावेळी भारतीय जनता पार्टीच्या सरकारने गेल्या पाच वर्षात राबवलेल्या धार्मिक व विकासावर मी कामासंदर्भात माहिती दिली तसेच एमके हुबळी येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत होणाऱ्या विजय संकल्प यात्रेला या भागातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले. यावेळी या भागातील ज्येष्ठ नागरिक अनंतराव देसाई, विनय देसाई, आकाश अथणीकर, सुमित कसरलेकर, रुपेश हेगडे सह अनेक जण उपस्थित होते. त्याचप्रमाणे मांजरपै या ठिकाणी गणेश जयंतीच्या निमित्ताने भाजप नेते व लैला साखर कारखान्याचे चेअरमन विठ्ठल हलगेकर यांनी भेट देऊन विजय संकल्प यात्रेसाठी या भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले.यावेळी गुंडूू पाखरे आकाशात निकर रुपेश हेगडे सुमित कसरलेकर तसेच या भागातील अनेक ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते या दोन्ही गावात झालेल्या सभेला महिला वर्ग हीी मोठ्या मोठ्या संख्येनेे उपस्थित होते