चापगाव : विज्ञान हे विश्वाचा तारणहार ! मलप्रभा हायस्कूलमध्ये फिरते विज्ञान प्रदर्शन!ಚಾಪ್ಗಾಂವ್: ವಿಜ್ಞಾನವೇ ವಿಶ್ವದ ರಕ್ಷಕ! ಪ್ರೌಢಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಪ್ರಯಾಣ ವಿಜ್ಞಾನ ಪ್ರದರ್ಶನ!
खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी: विज्ञान हे विश्वाचा तारणहार बनले आहे. विज्ञान म्हणजे नैसर्गिक आणि सामाजिक जगाबद्दलचे ज्ञान मिळवण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी...