Screenshot_2025-06-24-18-49-57-20_a23b203fd3aafc6dcb84e438dda678b6

खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी : खानापूर सह बेळगाव तालुक्यात सोमवारपासून सतदार पावसाने सुरुवात केली आहे. शिवाय बुधवार दि. 25 रोजी देखील अतिवृष्टीचा इशारा बेंगलोर हवामान खात्याने दिला आहे त्यामुळे बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी खबरदारीचा उपाय म्हणून खानापूर तसेच बेळगाव तालुक्यातील प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा कॉलेजेस तसेच अंगणवाड्यांना बुधवार दि. 25 रोजी सुट्टी जाहीर केली आहे.

Do Share
error: Content is protected !!
Call Us