खानापूर: मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठान आयोजित सामान्य ज्ञान स्पर्धेत प्राथमिक गटात प्रणव वंदुरे-पाटील तर माध्यमिक गटात चाळोबा अळवणी प्रथम
मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमात गुरुवारी होणार विजेत्यांचा सत्कार फोटो : 1.प्रणव वंदुरे-पाटील 2.सुकृती येळ्ळूरकर 3.गौतमी डिचोलकर 1.चाळोबा अळवणी 2.ओम मन्नोळकर...