कळसा-भांडुरा जैवविविधतेला धोका; पर्यावरणी फाऊंडेशनचे मुख्य वनसंरक्षकांना निवेदन
kadsa Bandura savemallaprabha SaveWesternGhats ourforestsourriversourwater खानापूर: कळसा-भांडुरा प्रकल्पामुळे जैवविविधतेला धोका पोचणार आहे. तसेच डीपीआरनुसार धरणे, डांबरी रस्ते, उच्च दाबाच्या तारा,...