बेळगावात उद्या मोदीजीच्यां सभेला मोठ्या संख्येने उपस्थित दर्शविणार! 2 मार्चचा केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग यांचा खानापूर दौरा यशस्वी करण्याचा निर्धार
खानापुरात भाजप पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषद, खानापूर : पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी उद्या सोमवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी बेळगाव दौऱ्यावर येत...