खानापुरात दि. 19 रोजी मराठी भाषिकांचा पालक मेळावा: निमित्त स्व. उदयसिंह सरदेसाई पुण्यस्मरण:
खानापूर : तालुक्याच्या सीमा चळवळीतील अग्रणी नेते,बहुजनांचे आधारस्तंभ व जेष्ठ साहित्यिक इतिहासाचे गाढे अभ्यासक स्वर्गीय श्रीमंत उदयसिंह दत्ताजीराव सरदेसाई खानापूर...