परीक्षेसाठी नको, जीवनाच्या कसोटीसाठी शिका; पत्रकार वासुदेव चौगुले; चापगाव मलप्रभा हायस्कूलच्या सदिच्छा सोहळा!
चापगाव: विज्ञान आणि तंत्रज्ञानाची कास धरल्यास प्रगतीची फळे चाखता येतात. त्यासाठी विद्यार्थ्यांनी चिकित्सवृती आणि विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन बाळगणे आवश्यक आहे. परीक्षेत...