खानापूरचे नवीन गट शिक्षणाधिकारी म्हणून वाय. जे. बजंत्री
खानापूर: राज्यातील शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. खानापूरच्या क्षेत्रशिक्षणाधिकारी राजेश्वरी कुडची यांचीही बदली झाली असून त्यांच्या जागी बेळगावचे क्षेत्रशिक्षणाधिकारी वाय.जे....