लैला कडून शेतकऱ्यांना श्री गणेश चतुर्थीची भेट! उर्वरित 50 रुपये हप्ता देणार ! ಲೈಲಾದಿಂದ ರೈತರಿಗೆ ಶ್ರೀ ಗಣೇಶ ಚತುರ್ಥಿ ಉಡುಗೊರೆ! ಉಳಿದ 50 ರೂಪಾಯಿಗಳನ್ನು ಕಂತುಗಳಲ್ಲಿ ಪಾವತಿಸಲಾಗುವುದು!
खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी : श्री महालक्ष्मी ग्रुप तोपिंनकट्टी संचलित लैला शुगरच्या वतीने जाहीर केल्याप्रमाणे 2022-23 गळीत हंगामातील तिसरा व...