Home » HOME » Page 3

HOME

खानापूर : घरांची पडझड! न्यायबद्द पंचनामे करा! तालुका काँग्रेस शिष्टमंडळाची तहसीलदारांची चर्चा!ಖಾನಾಪುರ: ಮನೆಗಳ ಪತನ! ನ್ಯಾಯ ಮಾಡು ಪಂಚನಾಮ! ತಹಸೀಲ್ದಾರ್‌ಗೆ ತಾಲೂಕು ಕಾಂಗ್ರೆಸ್‌ ನಿಯೋಗ ಚರ್ಚೆ!

खानापूर: DC साहेब याकडेही लक्ष द्या! तालुका म. ए .समितीचे निवेदन

खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी : प्रति, माननिय जिल्हाधिकारी साहेब, बेळगांव विषय : १) खानापूर-अनमोड व्हाया हेम्माडगा रस्ता२) खानापूर-असोगा-मणतुर्गे रस्ता,३) गर्लगुंजी-इदलहोंड...

पीटर डिसोजा यांचे कौतुक ! वयाच्या 63 वर्षात केली वकिली पुर्ण ! अभिनंदनचा वर्षाव!

पिराजी कुऱ्हाडे /खानापूर : आयुष्यात शिक्षणाचा महत्वाचा टप्पा म्हणून दहावीच्या परीक्षेकडे (SSC Exam) पाहिले जाते. मात्र अनेकांना कुठल्या ना कुठल्या...

आमगाव : इथे जोपासली माणुसकी ! डॉ. अंजलीताई फाउंडेशन ची आर्थिक मदत! रुग्ण महिलेच्या कुटुंबीयांची भेट! काँग्रेस कार्यकर्त्यांचा आमगाव दौरा ! ಅಮಗಾಂವ್: ಇಲ್ಲಿ ಮಾನವೀಯತೆಯನ್ನು ಬೆಳೆಸಿದೆ! ಡಾ. ಅಂಜಲಿತಾಯಿ ಫೌಂಡೇಶನ್‌ನಿಂದ ಆರ್ಥಿಕ ನೆರವು!

खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी:देशाला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्षे उलटली. पण खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा अनुभव न घेणाऱ्या आमगाव वाशीय पावसाळ्यात भोगत...

मनतुर्गा: वारकरी परतले! मोमद्याच्या प्रसादात दंग झाले! गावागावात महाप्रसाद!

खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी: खानापूर तालुक्यातील हजारो वारकरी आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला जातात. द्वादशी दिवशी परतीचा प्रवास झाल्यानंतर प्रत्येक गावागावात...

बेळगाव : वारकऱ्यांना सोयीचे ! बेंगलोर- पंढरपूर रेल्वे सुविधा! ” या” वेळेला येणार खानापूर/बेळगाव स्टेशनला !

खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी : पंढरपूर आषाढी एकादशीचे वेध वारकऱ्यासह भाविकात लागले आहेत. येत्या बुधवार दि. 17 तारखेला आषाढी एकादशी...

खानापूर : म. म. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयात पालकांची कार्यशाळा!

खानापूर लाईव्ह /प्रतिनिधी: खानापूर येथील मराठा मंडळ संचलित ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील पी यूसी प्रथम वर्ष, कला...

खानापूर : लोकार्पण करूया दिमाखाने! भाजपच्या पत्रकार परिषदेत आवाहन!

खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी: https://youtu.be/D9w8brAsWAg?si=MZpSJg_H8fDp9C7H खानापूर तालुक्याच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टीचे आमदार तथा इतर पदाधिकारी कायम तत्पर आहेत. खानापूर तालुक्यात...

खानापूर : बालविवाह प्रकरण ! ” या ” गावातील 24 वर्षीय पती ताब्यात ! अल्पवयीन मुलीला संरक्षण!

खानापुर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी : अल्पवयीन मुलीशी लग्न केल्याच्या आरोपावरून पतीला अटक करून बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी सदर अल्पवयीन मुलीची घरातून...

हलगा: श्री हनुमान मंदिराचा रविवारी उद्घाटन कार्यक्रम!

खानापूर लाईव्ह न्युज प्रतिनिधी: खानापूर तालुक्यातील हलगा येथे परमपूज्य श्री श्री गोपाळकृष्ण महाराज यांच्या कृपाशीर्वादाने बांधण्यात आलेल्या श्री हनुमान मंदिराचा...

error: Content is protected !!
Call Us