ग्रामीण भागातील मातृभाषा व मराठी शाळा जगवणे ही विद्यार्थी-पालकांची जबाबदारी! लोकोळी ज्ञानेश्वर विद्यालयात निवृत्त शारीरिक शिक्षक परशराम अंबाजी यांचा जाहीर सत्कार!
खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी : लोकोळी, ता. खानापूर : ग्रामीण भागातील मातृभाषा आणि मराठी शाळा टिकवून ठेवण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी...