खानापूर : दोन हत्तींचा मृत्यू! विद्युत भारित तारेचा स्पर्श! तालुक्यातील सुलेगाळी शेतवाडीत घडली घटना!ಖಾನಾಪುರ: ಎರಡು ಆನೆಗಳು ಸಾವು! ವಿದ್ಯುತ್ ತಂತಿ ಸ್ಪರ್ಶ! ತಾಲೂಕಿನ ಸುಲೇಗಾಲಿ ಜಮೀನಿನಲ್ಲಿ ಘಟನೆ ನಡೆದಿದೆ!
खानापूर/ प्रतिनिधी: खानापूर तालुक्याच्या जंगलपट्ट्यातील घोटगाळी ग्रामपंचायत क्षेत्रातील सुलेगाळी गावाजवळ शेत वाडीत विद्युत भारिततारीच्या स्पर्शाने दोन हत्तींचा मृत्यू झाल्याची घटना...