नंदगडच्या ‘ त्या बेपत्ता ‘ अंगणवाडी टीचरचा तीनईघाट जवळ खून? ब्रिजच्या खाली पाण्यात आढळला.ತಿನಿಘಾಟ್ ಬಳಿ ನಂದಗಡದ ಅಂಗನವಾಡಿ ಶಿಕ್ಷಕಿ ಕೊಲೆ? ಸೇತುವೆಯ ಕೆಳಗೆ ನೀರಿನಲ್ಲಿ ಪತ್ತೆಯಾಗಿದ್ದಾರೆ.
खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी: गेल्या दोन दिवसांपूर्वी कक्केरी येथे बिस्टमादेवी गेलेली एक महिला बेपत्ता झाल्याची माहिती सोशल मीडियावर प्रसारित झाली...