हिडकल् जलाशयातील पुरातन श्री विठ्ठल मंदिर… काय आहे या मंदिराचा इतिहास वाचा..!
हिडकल. पुणे-बंगळुरू महामार्गावर संकेश्वर-बेळगांव दरम्यान् बेळगांवपासून ४० तर संकेश्वरपासून २७ किलोमीटर अंतरावर हुन्नूर येथे आहे. बेळगांव: हिडकल जलाशयाच्या पाण्याखाली हुन्नुरचे...