प्रथमतः मंदिर उभारणी.. नंतरच श्री महालक्ष्मी यात्रा ! चापगाव ग्रामस्थांच्या बैठकीत निर्णय! ದೇವಸ್ಥಾನ ನಿರ್ಮಾಣದ ನಂತರ ಶ್ರೀ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ಯಾತ್ರೆ! ಚಾಪಗಾಂವ್ ಗ್ರಾಮಸ್ಥರ ಸಭೆ ನಿರ್ಧಾರ!
खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी: चापगाव येथील ग्रामदेवता श्री महालक्ष्मीची यात्रा भरवण्यासंदर्भात शुक्रवारी येथील श्री ग्रामदेवता लक्ष्मी मंदिरात गावातील नागरिकांची मुख्य...