खानापूर: नुकताच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत खानापूर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित आमदार म्हणून श्रीमान विठ्ठलराव हलगेकर यांची निवड झाली. या निवडीबद्दल लोकोळी- जैनकोप पंच कमिटीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. व ग्रामच्या वतीने श्री विठ्ठल रहने सरांना शुभेच्छा दिल्या. या वेळी पंच कमिटीचे सदस्य परशराम यशवंत पाटील, वसंत बळवंत चव्हाण, पिराजी वसंत चव्हाण, व्यंकोजी बाबू पाटील ,चिमाजी बाबुराव पाटिल, बाबूराव म. पाटील, परशराम गंगाराम पाटील, शशिकांत यादवराव पाटील, विष्णू कोल्हापूर पाटील संभाजी मो. गुरव, नंदू बाबाजी गुरव, यल्लाप्पा संभाजी गुरव यासह अनेक जण उपस्थित होते.