खानापूर : शांतिनिकेतन महाविद्यालयात बीबीए बीसीए पदवी महाविद्यालयाचे उद्घाटन! उप कुलपती डॉ. एस विद्याशंकर यांची उपस्थिती!
खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी: श्री महालक्ष्मी ग्रुप तोपिनकट्टी संचलित शांतिनिकेतन एज्युकेशन संस्थेच्या नूतन बीबीए व बीसीए पदवी महाविद्यालयाचे उदघाटन आज...