बेकवाड चा आंबा “हापूस राजा” बाजारात ! खरेदी- विक्रीला मोठी मागणी ! ಬೆಕವಾಡನ ಮಾವಿನ ಹಣ್ಣು “ಹಪುಸ್ ರಾಜ” ಮಾರುಕಟ್ಟೆಯಲ್ಲಿ! ಖರೀದಿ ಮತ್ತು ಮಾರಾಟಕ್ಕೆ ಉತ್ತಮ ಬೇಡಿಕೆ!
खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी: खानापूर तालुका हा निसर्ग संपन्न आणि वैविध्यतेने नटलेला तालुका आहे. तालुक्याच्या जंगलपट्ट्यासह मध्यावती भागात सुपीक, लालसर...