बेंगलोर: पश्चिम भागात विकास कामांसाठी सहकार्य करा ! ॲड ईश्वर घाडी यांची मंत्र्यांकडे मागणी!
खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी: तालुक्याच्या पश्चिम भागातील अनेक गावांना पक्के रस्ते, पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईन तसेच वीज वाहिन्यांच्या कामांसाठी वनविभागाने आडकाठी न...