कर्नाटक : शेतकऱ्यांना मिळणार भरपाई चा पहिला हप्ता! पण अटी लागू ! ರೈತರಿಗೆ ಮೊದಲ ಕಂತಿನ ಪರಿಹಾರ! ಆದರೆ ಷರತ್ತುಗಳು ಅನ್ವಯಿಸುತ್ತವೆ!
प्रतिनिधी /बेंगळूर: राज्य सरकारने दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांना पहिल्या हप्त्यात २ हजार रुपयांचा मदतनिधी देण्यासाठी राज्य आपत्ती निवारण निधीतून १०५...