IMG-20250828-WA0024

खानापूर: तालुक्यातील हलगा येथील मारुती उर्फ तुषार तुकाराम सुतार वय 29 हा युवक 27 आगस्ट रोजी संद्याकाळी घरातील दुचाकी घेऊन गेला आहे तो परंतला नाही त्याचा सोबत दुचाकी क्रमांक KA 22 HJ 2448 ही ब्लॅक Spelandar आहे. कुणाला आढळल्यास मोबाईल नं 9480328217 किंवा 9945369245 त्वरित संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे.

Do Share
error: Content is protected !!
Call Us