खानापूर: 20 तालुका पंचायती, 6 जिल्हा पंचायती ! कोणते गाव कोणत्या ता.प. क्षेत्रात!ಖಾನಾಪುರ: 20 ತಾಲೂಕು ಪಂಚಾಯಿತಿ ಕ್ಷೇತ್ರಗಳು! ಯಾವ ಗ್ರಾಮವು ಯಾವ ತಾಲೂಕು ಪಂಚಾಯಿತಿ ವ್ಯಾಪ್ತಿಗೆ ಬರುತ್ತದೆ..
खानापूर /प्रतिनिधी : खानापूर तालुक्यात २० तालुका पंचायती व सहा जिल्हा पंचायत क्षेत्रांचा समावेश आहे. नुकताच या मतदारसंघाचे आरक्षण ही जाहीर झाले आहे. त्यामुळे इच्छुकांची मोर्चे बांधणी होताना दिसत आहे पण अनेक जणांना कोणते गाव कोणत्या तालुका पंचायत व जिल्हा पंचायत क्षेत्रात येते याची पूरक माहिती नाही. त्यामुळे आपल्या भागातील तालुका पंचायत व जिल्हा पंचायत क्षेत्रात कोणती गावे येतात याचा हा तक्ता पहा….
लोंडा जिल्हा परिषद क्षेत्र :
गुंजी, संगरगाळी, किरवाळे के. जे., शिंपेवाडी, कामतगे (भाटेवाडी), भालके बी. के., भालके , के.एच , आंबेवाडी, शिरोली (मांगीनहाळ, हनबरवाडी), अबनाळी, डोंगरगाव, मेंडील , केळील, कृष्णापुर , होळद , देगांव, जामगाव, हेम्मडगा (पाली ), तिवोली (देसाईवाडा, तिवोली वाडा), शिंदोळी, सावरगाळी, माणिकवाडी (नायकवाडी), होणकल, गंगवाळी, लोंडा, मोहिशेत (दुदवाळ, हणबरवाडा), मुंडवाड, पिंपळे (गवळीवाडा), घारली , अकराली (गवेगाळी), राजवाळ, गवळीवाडा , लोहारवाडा, कुराडवाडा, अस्तोळी, सातनाळी, माचाळी, वाटरे (मिरासीवाडा, खडकचावाडा, जामतळे), वाकडपाटे (गवळीवाडा), मांजरपै , घोटगाळी, भाटेवाडी, देवराई, जांबेगाळी, शिंदोळी के. एच . शिवठाण , तारवाड, कोडगई , शिंदोळी बी. के., कापोली के. जी . (रंजनकोडी), डीग्गेगाळी, घोशे के एच , मलवाड (कुलमवाडा), जटगे, घोशे बीके. पोटोळी, गोधोळी, गोदगेरी, बिस्तनट्टी, बाळगुंद (गवळी दड्डी), लिंगनमठ, चिंचेवाडी , गुंडोळी, पूर , नागरगाळी (गवळीवाडा), कुंबार्डा (बस्तवाड), बामणकोप, तावरगट्टी, सुवातवाडी, चिंचेवाडी, सुलेगाळी, बस्तवाड.
गर्लगूंजी जिल्हा पंचायत क्षेत्रातील गावे
.. निटूर, प्रभूनगर, गणेबैल, इदलहोंड, शिंगिनकोप्प, माळ अंकले, खेमेवाडी, नागुर्डा, विश्वांतवाडी, मोदेकोप्प, अल्लोळी, कानसूली , काटगाळी, हलकर्णी , गांधीनगर, हुडको कॉलनी, हत्तरगुंजी, डूक्करवाडी, मुडेवाडी, रामगुरवाडी, हरसनवाडी, बाचोळी, शिवाजीनगर, हिंदूनगर, मनसापूर, भोसगाळी, खानापूर ग्रामीण, गर्लगुंजी, बरगाव, कुप्पटगिरी, निडगल, भांडरगाळी, तोपीनकट्टी, बिदरभावी, सन्नहोसूर
पारिशवाड जिल्हा पंचायत क्षेत्रातील गावे :
देवलत्ती, कामशिनकोप्प, लोकोळी, जैनकोप्प, दोड्डहोसूर, लक्केबैल, यडोगा, बलोगा , पारिशवाड, हिरेहट्टीहोळी , गाडीकोप्प, चिक्कहट्टीहोळी, चिक्कनूर, हिरमुनवळी, चिक्कमुनवळी, करविनकोप्प, कोडचवाड, देमिनकोप्प, चिकदीनकोप्प, कग्गणगी, अवरोळी, इटगी, बेडरहट्टी, बोगूर.
कक्केरी जिल्हा पंचायत क्षेत्रातील गावे :
गंदीगवाड, हिरेअंग्रोळी, चिक्कअंग्रोळी, कक्केरी, मुगळीहाळ, तोलगी , बिडी, हिंडलगी, गोलिहळी(होसेट्टी) , आडी, नंजीनकोडल , सागरे, गुंडपी , जुन्जवाड के जी कक्केरी, केरवाड गुंडेनहट्टी , सोलापूर केरवाड भाग्यनगर पुनर्वसती केंद्र, हांदूर होलीकोतल, मंग्यानकोप कसमळगी, कक्केरी, करीकट्टी,भरूनकी, कुकेनहट्टी, रामापुर, सुरापूर, मास्केन हट्टी गस्टोळी, दड्डी, चणकेबैल |
नंदगड जिल्हा पंचायत क्षेत्रातील गावे :
हलशी,हलशीवाडी, नरसेवाडी, हलगा, मेरडा, करजगी, किऱहलशी , मेंडेगाळी, हत्तरवाड, बिजगर्णी, अनगडी , हलसाल, पडलवाडी, करंजाळ, नंदगड, बेकवाड, खैरवाड, हडलगा, बंकी बसरीकट्टी, कसबा नंदगड, बेकवाड,भूत्तेवाडी, चन्नेवाडी, झुंजवाड के एन, हेब्बाळ, लालवाडी, हेबाळहट्टी, कारलगा, कारलगाहट्टी, नावगे, कोकण नावगे,चापगाव, शिवोली,वड्डेबैल, अल्लेहोळ, करंबळ, कौदल, रूमेवाडी, जळगे, |
जांबोटी जिल्हा पंचायत मध्ये येणारी गावे :
कणकुंबी, बेटणे, चिगुले, पारवाड, चिकले, चोरला, मान,सडा, होळंद, आमटे,कालमनी,हब्बनहट्टी,आमगाव,गवसे, गवळीवाडा तोराळी, तळावडे, बेटगिरी, जांबोटी, पेठ रामापूर, वडगाव, ओल मनी, कालमणी, चापोली, बैलूर, सोनारवाडी, , मोरब, कुसमळी, देवाची हट्टी,उचवडे, तीर्थ कुंडये, कौल्हापूर वाडा, नेरसे, अशोक नगर, चाफ्याचा वाडा, वाघमळा, सायाचा वाडा, कोंगळा, पास्टोळी गवाळी, तळावडे, कवळे, तेरेगाळी, मनतुर्गा,असोगा, हारुरी ढोकेगारी शेडेगाळी,निलावडे, कोकण वाडा, दारोळी, हरिजन वाडा बुडसे, कबनाळी, मुघवडे,अंबोली, कांजळे, वतोली, कापोली केसी,मुडगई, मळवी
खानापूर तालुक्यातील वीस तालुका पंचायत व येणारी गावे…
| क्र. | तालुका पंचायत क्षेत्र | गावनिहाय यादी |
|---|---|---|
| १ | कणकुंबी | कणकुंबी, बेटणे, चिगुळे, पारवाड, चिकले, चोर्ला, मान, सडा, हुलंद, अमटे, कालमणी, हब्बानट्टी, आमगाव, गावसे, गोल्याळी, तोराळी, तळावडे, बेटगेरी. |
| २ | जांबोटी | जांबोटी, पेट रामापूर, वडगाव, ओलमणी, चापोली, बैलूर, मोरब, कुसमळी, देवाचीहट्टी, उचवडे , तीर्थकुंडे. |
| ३ | नेरसे | नेरसे, कोंगळे, पास्टोळी, गवाळी, तेरेगाळी, मंतूरगा, असोगा, हरुरी, डोकेगाळी, शेडेगाळी, निलावडे, दारोळी, बुडसे, कुसनाळी, मुगवडे, अंबोळी, कांजळे, ओतोळी, मळवी, कापोली केसी. |
| ४ | निट्टूर | निट्टूर, प्रभूनगर, गणेबैल, इद्दलहोंड, शिंगिनकोप, माळ अंकले, खेमेवाडी, नागुर्डा, मोदेकोप, ओल्तोळी, कान्सुली , काटगाळी. |
| ५ | हलकर्णी | हलकर्णी, गांधी नगर, हुडको कॉलनी, हत्तरगुंजी, डूक्करवाडी, मुडेवाडी, रामगुरवाडी, हरसनवाडी, बाचोळी, शिवाजीनगर, हिंदूनगर, मनसापूर, खानापूर ग्रामीण. |
| ६ | गर्लगुंजी | गर्लगुंजी, बरगाव, कुप्पटगीरी, निडगल, भांडरगाळी, तोपिनकट्टी, बिदरभावी, सण्ण होसूर. |
| ७ | देवलत्ती | देवलत्ती, कामनसवाडी, लोकोळी, जैसनकोप्प, दोड्ड होसूर, लक्षेबैल, यडोगा, बलोगा. |
| ८ | पारिशवाड | पारिशवाड, हिरेहट्टीहोळी, गाडिकोप्प, चिक्कहट्टीहोळी, जिकनूर. |
| ९ | हिरे मुनवळ्ळी | हिरे मुनवळ्ळी, चिक्कमुनवळ्ळी, करविनकोप्प, कोडचवाड (बिजिक), देमीनकोप्प, चिक्कदिनकोप्प, कग्गणगी, अवरोळी. |
| १० | इटगी | इटगी, बेदरहट्टी, बोगूर. |
| ११ | गंदीगवाड | गंदीगवाड, हिरे अंग्रोळी, चिक्क अंग्रोळी, के. बागेवाडी, मुगळिहाळ, तोलगी. |
| १२ | बिडी | बिडी, हिंडलगी, गोलिहोळ्ळी, आडी, नंजिणकोडल, सागरे गुंडपी , झुंजवाड के.जी. |
| १३ | केरवाड | केरवाड,गुंडेनट्टी, सुरपूर , भाग्यनगर पुनर्वसन केंद्र, हंदूर, हुलिकोंतल , मंगेनकोप्प, कसमळगी. |
| १४ | कक्केरी | कक्केरी, करीकट्टी, भुरणकी, गुंडेनट्टी , रामापूर, सूरापूर, मस्केनट्टी, गस्टोळी , चणकेबैल. |
| १५ | हलशी | हलशी, हलशीवाडी, नरसेवाडी, हलगा, मेरडा, करजगी, किरहलशी, मेंडगाळी, हत्तरवाड, बिजगर्णी, अनगडी, हलसाल, पडलवाडी , करंजाळ. |
| १६ | नंदगड | नंदगड, बेळवाड, खैरवाड, हडलगा, ब. बसरीकट्टी, कसबा नंदगड, गरबेनट्टी, दोड्ड रंगी, भूत्तेवाडी, चन्नेवाडी, जुन्जवाड के.एन. |
| १७ | हेब्बाळ | हेब्बाळ, लालवाडी, हेब्बाळ हट्टी, कारलगा, कारलगा हट्टी, नावगे, कोंकण नावगे, चापगाव, शिवोली, वड्डेबैल, अल्लेहोळ, करंबळ, कोंदल, रुमेवाडी, जळगे. |
| १८ | गुंजी | गुंजी, संगरगाली , किरावळी के.जी., शिंपेवाडी, कामतगे, भालके बी.के., भालके के.एच., अंबेवाडी, शिरोली , हनबरवाडी, अबनाळी, डोंगरगाव, मेंडिल, केळील, कृष्णापूर, होळ्ळा, देगाव, जामगाव, हेम्मडगा, तिवोली, शिंदोळी, सावरगाळी, माणिकवाडी, होणकल, गंगवाळी. |
| १९ | लोंडा | लोंडा, मोहीशेत, मुंडवाड, पिंपळे, घारली , अक्राळी, सातनाळी, माचाळी, वाटरे, वरकेडपाटे , मांजरपै, घोटगाळी, भाटेवाडी, देवराई, जांबेगाळी, शिंदोळी के.एच., शिवठाण, तारवाड, कूडगई, शिंदोळी बी.के., कापोली के.जी., डिग्गेगाळी, घोसे के.एच., मळवाड, जटगे, घोसे बी.के., पोट्टोळी. |
| २० | गोधोळी | गोधोळी, गोदगेरी, बिसनेहट्टी, बाळगुंद, लिंगनमठ, चुंचवाड, गुंडोळी, पूर, नागरगाळी, कुंभार्डा, बामणकोप, तावरगट्टी, सुवातवाडी, चिंचेवाडी, सुलेगाळी, बस्तवाड. |