Home » khanapur » Page 8

khanapur

खानापूर : श्री क्षेत्र पंढरपूर येथे रंगणार ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण ! खानापुरातील अनेक मान्यवरांची राहणार उपस्थिती!

खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी: पंढरपूर हे प्रत्येक वारकऱ्यासह भक्तांचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे प्रतिवर्षी अनेक वारकरी भक्तांची रांग या ठिकाणी असते....

खानापूर: बस आगाराची जागा अतिक्रमणाच्या विळख्यात ? भू-मापन खात्याकडून सर्वे ! दोन दिवसात अहवाल होणार सादर!ಖಾನಾಪುರ: ಬಸ್ ನಿಲ್ದಾಣ ನಿವೇಶನ ಒತ್ತುವರಿ ಭೀತಿ?  ಭೂ-ಮಾಪನ ಇಲಾಖೆಯಿಂದ ಸರ್ವೆ!  ಇನ್ನೆರಡು ದಿನಗಳಲ್ಲಿ ವರದಿ ಸಲ್ಲಿಕೆ!

खानापूर: समृद्धी सोसायटीच्या थकीत कर्जदाराना कारागृहाची हवा! न्यायालयाची चपराख!ಖಾನಾಪುರ: ಸಮೃದ್ಧಿ ಸೊಸೈಟಿ ಸಾಲ ಸುಸ್ತಿದಾರರಿಗೆ ಜೈಲು ಶಿಕ್ಷೆ!  ನ್ಯಾಯಾಲಯದ ಕೋಣೆ

खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी: सहकारी पतसंस्था मध्ये कर्ज घेऊन ती अधिक काळपर्यंत थकीत ठेवल्यामुळे आता सहकारी पतसंस्था संचालकानी कायद्याची वाट...

आवरोळी रुद्र स्वामी मठावर सोमवारी यात्रोत्सव! विविध कार्यक्रमाचे आयोजन

खानापूर लाईव्ह न्युज प्रतिनिधी: खानापूर तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या आवरोळी -बिळकी येथील श्री रुद्र स्वामी मठावर श्रावण मासानिमित्त येत्या सोमवार दिनांक...

खानापूर: तालुक्यात 25 ग्रा.प. सदस्य निरक्षर! साक्षर बनवण्यासाठी “साक्षर सन्मान” अभियान! ಖಾನಾಪುರ: ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ 25 ಗ್ರಾ.ಪಂ.  ಸದಸ್ಯ ಅನಕ್ಷರಸ್ಥ!  ಅಕ್ಷರಸ್ಥರನ್ನಾಗಿಸಲು “ಸಾಕ್ಷರ ಸನ್ಮಾನ” ಅಭಿಯಾನ!

खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी: सुशिक्षित भारत व राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान अंतर्गत प्रत्येक व्यक्ती साक्षर बनवण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात...

खानापूर: हायकोर्टाची स्थगिती! नगरपंचायत अध्यक्ष- उपाध्यक्ष निवडणूक लांबणीवर!ಖಾನಾಪುರ: ಚುನಾವಣೆ ಮುಂದೂಡಿದ ಹೈಕೋರ್ಟ್!  ನಗರ ಪಂಚಾಯಿತಿ ಅಧ್ಯಕ್ಷ-ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಚುನಾವಣೆ ಮುಂದೂಡಿಕೆ!

खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी: खानापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक येत्या 26 ऑगस्ट रोजी घोषित करण्यात आली होती. त्यामुळे या...

अन् “त्यांनी” दाखविली माणुसकी! मनोरुग्ण व्यक्तीला मायेचा उबदार!

खानापूर: मुलीच्या लग्नाची ताटातून झाली. बापाने घर सोडले. उपवर झालेल्या मुलीला योग्य ठिकाणी लग्न लावून देण्यासाठी प्रत्येक बाबाची इच्छाशक्ती असते....

ಖಾನಾಪುರ: ರಾಸಾಯನಿಕ ಗೊಬ್ಬರ ಸಂಬಂಧಿಸಿದಂತೆ ಪರಿಶೀಲನಾ ಸಭೆ!  ಮಾರಾಟಗಾರರೊಂದಿಗೆ ಸಭೆ ನಡೆಸಿದ ನೂತನ ಕೃಷಿ ಅಧಿಕಾರಿಗಳು!  ವಿವಿಧ ವಿಷಯಗಳ ಮೇಲೆ ಮಾರ್ಗಗಳ ಪಟ್ಟಿ!खानापूर: रासायनिक खत बाबत आढावा बैठक ! नूतन कृषी अधिकाऱ्यांची घेतली विक्रेत्यांची बैठक! विविध विषयावर मार्ग सूची

कणकुंबी: बेळगाव माहेश्वरी युवा संघाचा उपक्रम! कणकुंबी श्री माऊली विद्यालयाला देणगी!

खानापूर लाईव्ह न्युज / कणकुंबी बेळगाव शहापूर येथील माहेश्वरी युवा संघ यांच्या आर्थिक सहकार्याखाली कणकुंबी येथील श्री माऊली विद्यालयाच्या हॉलचे...

खानापूर: माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांचा उद्या वाढदिवस! विविध कार्यक्रमाचे आयोजन! ಖಾನಾಪುರ: ನಾಳೆ ಮಾಜಿ ಶಾಸಕೆ ಡಾ.ಅಂಜಲಿ ನಿಂಬಾಳ್ಕರ್ ಇವರ ಹುಟ್ಟುಹಬ್ಬ!  ವಿವಿಧ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಆಯೋಜಿಸುವುದು!

खानापूर लाईव्ह न्यूज /प्रतिनिधी: खानापूर तालुक्याच्या लोकप्रिय माजी आमदार व खानापूर तालुका डॉक्टर अंजलीताई फाउंडेशनच्या अध्यक्ष सौ अंजली हेमंत निंबाळकर...

error: Content is protected !!
Call Us