हलशी ! बसस्थानक भग्नावस्थेत ! कोणी दखल घेईल का? युवा समिती तथा ग्रा.प सदस्यांची मागणी! ಹುಲ್ಶಿ! ಬಸ್ ನಿಲ್ದಾಣ ಪಾಳು ಬಿದ್ದಿದೆ! ಯಾರಾದರೂ ಗಮನಿಸುತ್ತಾರೆಯೇ? ಯುವ ಸಮಿತಿ ಹಾಗೂ ಜಿ.ಪಂ ಸದಸ್ಯರ ಆಗ್ರಹ!
खानापूर लाईव्ह न्युज प्रतिनिधी: हलशी बस स्थानक गेली कित्येक वर्षे भग्नावस्थेत खानापूर युवा समिती व ग्राम पंचायत सदस्यांनी केली निधी...