IMG-20250831-WA0153

खानापूर: तालुक्यातील शिवठाण येथील श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने सोमवार दि. 1 सप्टेंबर 2025 रोजी भव्य अशा खुल्या संगीत भजन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या संगीत भजन स्पर्धेत अनुक्रमे 10,001,7001,5001,3001, 2001, 1001 अशी अनेक आकर्षक बक्षीस ठेवण्यात आले आहेत. तरी याचा भजन संघाने लाभ घ्यावा असे आवाहन गणेशोत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 9741784585 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Do Share
error: Content is protected !!
Call Us