Khanapur बेळगाव जिल्हा खानापुरात सिलेंडर गॅसचा स्फोट, सुदैवाने जिवित हानी टळली HARISH PIRAJI KURHADE January 25, 2023 खानापूर: शहरापासूनच्या जवळच्या शिवाजी नगरातील टिचर कॉलनीत बुधवारी दुपारी स्वयंपाक करीत असतांना अचानक सिलेंडर गॅसने पेट घेतली. त्यानंतर सिलेंडरचा स्फोट होऊन लाखोंचे नुकसान झाले. केवळ सुदैवाने यात जिवित नाही झाली नाही.Do Share Post navigationPrevious: अखेर एकी झाली..‘मध्यवर्ती’ची मध्यस्थी यशस्वीNext: चापगाव “श्री फोंडेश्वर देवाची” यात्रा फेब्रुवारी 05 रोजी More Stories Khanapur खानापूर तालुका दुष्काळाच्या उंबरठ्यार HARISH PIRAJI KURHADE October 8, 2026 Khanapur Khanapur : तोपिनकट्टी रस्त्यावर अपघात ! युवक जागीच ठार! वडील गंभीर! ದ್ವಿಚಕ್ರ ವಾಹನಕ್ಕೆ ಅಪರಿಚಿತ ವಾಹನ ಡಿಕ್ಕಿ; ಯುವಕ ಸ್ಥಳದಲ್ಲೇ ಸಾವು. HARISH PIRAJI KURHADE September 7, 2026 HOME Khanapur शासकीय कृषी यांत्रिकीकरणातून शेतकऱ्यांना मोठा दिलासा; २० हून अधिक शेतकऱ्यांना कृषी यंत्रांचे वितरण HARISH PIRAJI KURHADE August 26, 2026