Home » इदलहोंड: शांताबाई अनगोळकर यांचे निधन!

इदलहोंड: शांताबाई अनगोळकर यांचे निधन!

IMG-20250305-WA0017

खानापूर/ प्रतिनिधी

इदलहोंड येथील रहिवासी श्रीमती शांताबाई म्हातृ अनगोळकर वय 77 यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, मुलगी, सुना नातवंडे असा परिवार आहे. अंत्यसंस्कार आज दुपारी एक वाजता होणार आहे.

Do Share
error: Content is protected !!
Call Us