Home » Uncategorized » Page 99

Uncategorized

बेळगाव : तलाठ्याच्या बॅगेत 1.10 कोटी रु.! पोलिसांची कारवाई!

रामदुर्ग : गावातील लेखापाल (तलाठी) कागदपत्राविना कारमध्ये 1.10 कोटी रुपये घेऊन जात होता. ही रक्कम रामदुर्गा पोलिसांनी शुक्रवारी रात्री जप्त...

करंबळ : झाड कोसळले! चापगाव- जळगा मार्गावरील वाहतूक बंद !

खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी : सुसाट वाऱ्यामुळे करंबळ गावच्या वेशीत करंबळ, जळगा -चापगाव रस्त्यावर नुकताच रात्री नऊच्या दरम्यान एक झाड...

खानापूर : बिडी / गोलीहळीत घरांची पडझड !

खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी : खानापूर तालुक्यात गेल्या पंधरा दिवसापासून सततदार पाऊस असल्याने खानापूर तालुक्यातील बिडी, गोलीहळी येथे अतिवृष्टीमुळे दोन...

सुवर्णसंधी: टपाल खात्यात दहावी विद्यार्थ्यांना संधी! रिक्त जागा भरणार!

india post gds vacancy 2024: भारतीय ग्रामीण डाक सेवक भरती ऑनलाइन अर्ज १५ जुलै २०२४ पासून सुरू झाले आहेत. ग्रामीण...

लोंढा : धुवाधार पाऊस! नदी नाल्यावर पाणी !सातनाळी/माचाळीला गावाला बेटाचे स्वरूप!

खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी: खानापूर तालुक्याच्या लोंढा भागात सतत धार सुरू असलेल्या पावसामुळे पांढरी नदीसह परिसरातील नाल्यांना पाण्याचा पूर आला...

बेळगाव : टाळ दिंडीत दोघांचा हृदयविकाराने मृत्यू ! कुपटगिरीत वारकरी महिला /पंढरपुरात वडगाव येथील तरुणाचा समावेश !

belgaum : आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांच्या दिंडीमध्ये टाळ वाजवत असताना वारकरी महिलेचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना कुप्पटगिरी (ता. खानापूर) येथे बुधवारी...

अंकोला: शिरूर मार्गावर दरड कोसळली : सात जण ढिगार्‍खाली ! गॅस वाहू टँकर नदीत गेला वाहून! पावसाचा आहाकार!

अंकोला : अंकोला तालुक्यातील शिरूरजवळ मोठा डोंगर कोसळल्याने एकाच कुटुंबातील पाच जणांसह 7 जण मातीखाली गेल्याची दुर्दैवी घटना आज मंगळवारी...

खानापूर: दुर्गंधी…! दुर्गंधी..! कचरा उचल न केल्यास तीव्र आंदोलन! वकील संघटनेचा इशारा

हलकर्णी ग्रामपंचायतीच्या कारभारावर तीव्र नाराजी फोटो : गांधीनगर : वकिलांना कचऱ्याच्या ढिगासमोरून नाक धरून ये-जा करावी लागत आहे. खानापूर :...

खानापूर : हायटेक बस स्थानक लवकरच सेवेत! बाल आणि महिला चिकित्सा इस्पितळाचेही उद्घाटन ! आमदार विठ्ठल हलगेकर यांची पत्रकार परिषद!ಖಾನಾಪುರ: ಶೀಘ್ರದಲ್ಲಿಯೇ ಹೈಟೆಕ್ ಬಸ್ ನಿಲ್ದಾಣ ಸೇವೆ! ಮಕ್ಕಳ ಮತ್ತು ಮಹಿಳಾ ವೈದ್ಯಕೀಯ ಆಸ್ಪತ್ರೆ ಉದ್ಘಾಟನೆ! ಶಾಸಕ ವಿಠ್ಠಲ್ ಹಲಗೇಕರ ಸುದ್ದಿಗೋಷ್ಠಿ!

पुणे : बेळगाव – खानापूर मित्रमंडळाचा पुण्यात स्नेहमेळावा! गुणीजनांचा होणार सत्कार! मान्यवरांची उपस्थिती!

खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी: बेळगाव खानापूर पुणे मित्र मंडळाचा स्नेह मेळावा तथा मार्गदर्शन शिबिर व गुणीजनांचा सत्कार समारंभ येत्या शनिवार...

You may have missed

error: Content is protected !!
Call Us