खानापूर: मुरलीधर पाटील यांची तिसऱ्यांदा भूविकास बँकेच्या अध्यक्षपदावर वर्णी! उपाध्यक्षपदी लक्ष्मण कसरलेकर! ಖಾನಾಪುರ: ಭುವಿಕಾಸ್ ಬ್ಯಾಂಕ್ ಹುದ್ದೆಗೆ ಮುರಳೀಧರ ಪಾಟೀಲ ಮೂರನೇ ಬಾರಿ ನಾಮನಿರ್ದೇಶನ! ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಲಕ್ಷ್ಮಣ್ ಕಾಸರ್ಲೇಕರ್!
खानापूर: महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष मुरलीधर गणपतराव पाटील यांनी हॅटट्रीक साधली आहे. खानापूर भूविकास बँकेवर चौथ्यांदा निवडून गेलेले मुरलीधर पाटील...