खानापूर पोलिसांची खाकी! पॉकेटमार महिलासह वृद्धेला लुटलेल्या प्रकरणाचा छडा ! दोन प्रकरणात सहा महिला अटकेत !ಖಾನಾಪುರ ಪೊಲೀಸರ ಖಾಕಿ! ಜೇಬುಗಳ್ಳನ ಜೊತೆ ವೃದ್ಧೆ ದರೋಡೆ ಮಾಡಿದ ಪ್ರಕರಣ! ಎರಡು ಪ್ರಕರಣಗಳಲ್ಲಿ ಆರು ಮಹಿಳೆಯರ ಬಂಧನ!
फोटो: जप्त करण्यात आलेल्या ऐवजासमवेत पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक व कर्मचारी खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी: खानापूर तालुक्यात एकीकडे घरफोडीची प्रकरणे...