Home » विशेष » Page 3

विशेष

विशेष

खानापूर:” सामान्यज्ञान प्रज्ञाशोध परीक्षा 25 रोजी! मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानचे आयोजन:

खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी : खानापूर मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीने दरवर्षी सामान्यज्ञान प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन केले जाते. यंदा ही परीक्षा शनिवार...

आयोध्या : राम लल्लाचा दानपेटीत कोट्यावधीच्या देणगी ! दर्शनासाठी लाखो भाविकांचे दर्शन!

Ram Mandir donation : राम मंदिरात भाविकाचं येण्याचा ओघ सुरुच आहे. दररोज लाखो भाविक दर्शनासाठी राम मंदिरात येत आहेत. कडाक्याच्या...

बेळगाव: जन आरोग्य योजनेस कर्नाटक मुख्यमंत्र्यांचाही आक्षेप! पत्रकारांना दिली माहिती!

खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी: महाराष्ट्र सरकारने आपली आरोग्य योजना राबवण्यासाठी बेळगावसह कर्नाटकच्या सीमाभागात प्रवेश करू नये असे महाराष्ट्र सरकारला कळवले...

बेळगाव: राष्ट्रस्तरीय कराटे स्पर्धा :1800 कराटेपटूंचा सहभाग!ಬೆಳಗಾವಿ: ರಾಷ್ಟ್ರ ಮಟ್ಟದ ಕರಾಟೆ ಸ್ಪರ್ಧೆ: 1800 ಕರಾಟೆ ಪಟುಗಳು ಭಾಗಿ!

बेळगाव : उत्तम शारीरिक आरोग्य तथा स्वसंरक्षणासाठी कराटे गरजेचा असून सद्य परिस्थिती पाहता महिला आणि मुलींनी आवर्जून कराटेचे प्रशिक्षण घ्यावे...

हेमडगा: रस्ता दुरुस्ती कामाची अधिकाऱ्याकडून पाहणी! स्थानिकानी मांडल्या रस्त्याच्या समस्या!

खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी : खानापूर तालुक्यातून उगम पावणाऱ्या हेमडगा सिंदनुर राज्य मार्गापैकी मनतुर्गा क्रॉस ते रेल्वे गेट पर्यंत रस्त्याच्या...

माचीगड: 24 डिसेंबर रोजी 27 वे साहित्य संमेलन!

प्रतिनिधी! खानापूर श्री सुब्रम्हण्यम् साहित्य अकादमी माचीगड-अनगडी तालुका खानापूर यांच्यावतीने दि. 24 डिसेंबर रोजी 27 वे मराठी साहित्य संमेलन संपन्न...

“शिक्षक भूषण” एम.व्ही.चोर्लेकर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

खानापूर लाईव्ह न्यूज/ खानापूर तालुक्यातील मनतुर्गे गावचे सुपुत्र व आदर्श मुख्याध्यापक श्री मष्णू व्हि. चोर्लेकर यांना शिक्षक विकास परिषद शिरोडा...

रावणाच्या सासुरवाडीतल्या तुपानं उजळणार अयोध्येचा राम! पहिल्या आरतीसाठी 600 किलो तूप रवाना!ಅಯೋಧ್ಯೆಯ ರಾಮನು ರಾವಣನ ಅತ್ತೆಯ ಮನೆಯಲ್ಲಿ ತುಪ್ಪದಿಂದ ಬೆಳಗುತ್ತಾನೆ! ಮೊದಲ ಆರತಿಗಾಗಿ 600 ಕೆಜಿ ತುಪ್ಪ ಕಳುಹಿಸಲಾಗಿದೆ

आयोध्या : जानेवारी 2024 मध्ये अयोध्येत श्रीराम मंदिराचं उद्घाटन होणार आहे. या उद्घाटनाला स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हजेरी लावतील, यासाठी...

कणकुंबी: जलजीवनचे काम ! अन् पेवर्स रस्त्यांचं केलं नुकसान! अडचणीत भर! ಕಣಕುಂಬಿ: ಜಲಚರಗಳ ಕೆಲಸ! ಮತ್ತು ಪೇವರ್‌ಗಳು ರಸ್ತೆಗಳನ್ನು ಹಾಳುಮಾಡಿದವು! ಸಮಸ್ಯೆಗೆ ಸೇರಿಸಲಾಗುತ್ತಿದೆ!

खानापूर लाईव्ह न्युज/प्रतिनिधी: केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत घरोघरी नळ योजना राबवण्यासाठी अख्खा खानापूर तालुका उखडून गावा गावातील रस्त्यांचे मोठे...

ग्रा.पं. मध्ये 2 रोजी “बाल विशेष ग्रामसभा” तथा बाल प्रतिसाद अभियान! ಗ್ರಾ.ಪಂ. 2 ರಂದು “ಬಾಳ ವಿಶೇಷ ಗ್ರಾಮ ಸಭೆ” ಮತ್ತು ಮಕ್ಕಳ ಪ್ರತಿಕ್ರಿಯೆ ಅಭಿಯಾನ!

बंगलोर: गृहलक्ष्मी योजनेची अंमलबजावणी आणि बालहक्कांच्या संरक्षणाबाबत, राज्य महिला आणि बालकल्याण खात्याच्या वतीने ग्रामपंचायत पातळीवर 14 नोव्हेंबर 2023 ते 24...

error: Content is protected !!
Call Us