Home » Health » Page 2

Health

ओलमनी: उत्तम आरोग्यासाठी खेळ खेळा ! हायस्कूलच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा!

जांबोटी: दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचालित राजर्षीशाहू हायस्कूल ओलमणी ता. खानापूर यांच्या वार्षिक क्रीडा उत्साहात संपन्न झाल्या. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष...

खानापूर: बोगस डॉक्टरांच्या वर करडी नजर! आरोग्य खात्यातील ग्रामीण भागात मोहीम!ಖಾನಾಪುರ: ಬೋಗಸ್ ವೈದ್ಯರ ಮೇಲೆ ನಿಗಾ! ಆರೋಗ್ಯ ಇಲಾಖೆಯ ಗ್ರಾಮೀಣ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಪ್ರಚಾರ!

खानापुरा लाईव्ह न्युज /प्रतिनिधी : खानापूर तालुक्यात अनेक ग्रामीण भागात विनापरवाना डॉक्टरांची संख्या वाढली आहे कोणताही अधिकृत परवाना किंवा प्रमाणपत्र...

कर्नाटक: सावधान..पुन्हा कोरोना येतोय ? ज्येष्ठांना “मास्क” घालण्याचा सल्ला ! ಕೊರೊನಾ ಬ್ರೇಕಿಂಗ್: ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ “ಮಾಸ್ಕ್” ಧರಿಸಲು ಹಿರಿಯರಿಗೆ ಸಲಹೆ!

कर्नाटक : शेजारच्या केरळमध्ये कोविड सब-व्हेरियंट JN.1 च्या भीतीच्या पार्श्वभूमीवर सरकारने फेस मास्क घालणे अनिवार्य केलेआहे. खोकला आणि ताप यासारखी...

ऑटोरिक्षाची गर्भवतीला धडक! अर्भकाचा पोटातच मृत्यू!

बेळगाव : दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास गर्भवती महिला रस्त्याच्या बाजूला थांबले असता अचानकपणे भरधाव ऑटोरिक्षाची गर्भवती महिलेला धडक बसून तिच्या...

हेल्मेट वापरा! धोका टाळा! नंदगड पोलीसांची दुचाकी जागृती रॅली!ಹೆಲ್ಮೆಟ್ ಬಳಸಿ! ಅಪಾಯವನ್ನು ತಪ್ಪಿಸಿ! ನಂದಗಢ ಪೊಲೀಸ್ ಬೈಕ್ ಜಾಗೃತಿ ರ್ಯಾಲಿ!

खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी: राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने नंदगड पोलीस ठाण्याच्या वतीने हेल्मेट वापरा धोका टाळा जागृती अभियान रविवारी करण्यात...

खानापूर शहरात दुर्गादौड ला उदंड प्रतिसाद! हलकर्णीत सांगता!

खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी! खानापूर येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने नवरात्रीनिमित्त सुरू असलेल्या दुर्गामाता दौडच्या तिसऱ्या दिवशीही उदंड प्रतिसाद मिळाला. या...

कुत्रा चावला तर..! नुकसान भरपाई तुम्ही द्या ! ग्रामपंचायतना आदेश!ನಾಯಿ ಕಚ್ಚಿದರೆ..! ನೀನು ಪರಿಹಾರ ಕೊಡು! ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿ ಆದೇಶ!

बेंगलोर न्यूज: ग्राम पंचायतीच्या व्याप्तीमध्ये भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे ग्रामीण भागातही भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला...

डॉक्टर बनले देवदूत!जुळ्या बहिणींना दिले नवीन आयुष्य !ವೈದ್ಯರು ದೇವತೆಗಳಾದರು!ಅವಳಿ ಸಹೋದರಿಯರಿಗೆ ಹೊಸ ಜೀವನ!

खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी: आधुनिक जगात वैज्ञानिक फार पुढे गेले आहे. डॉक्टरांचे नवनवीन संशोधन आणि त्यातून अनेकांना जीवदान देण्याच्या घटना...

अन..रुग्णवाहिकेतच दिला मातेने बाळाला जन्म! ಆಂಬ್ಯುಲೆನ್ಸ್ ನಲ್ಲೇ ಮಗುವಿಗೆ ಜನ್ಮ ನೀಡಿದ ತಾಯಿ!

खानापूर लाईव्ह न्युज प्रतिनिधी : एका महिलेला प्रसुतीच्या असह्य वेदना होत असताना गावातील आशा कार्यकर्त्यांनी 108 आरोग्यवाही केला पाचारण केले....

खबरदार !तालुक्यात डोळ्यांची साथ फैलावतेय ! काळजी घ्या

खानापूर लाईव्ह न्यूज : प्रतिनिधी दावणगिरी व हुबळी जिल्ह्यात डोळ्यांची साथ (मद्रास आय) मोठ्या प्रमाणात असून बेळगाव फैलावत जिल्ह्यातही डोळ्याच्या...

error: Content is protected !!
Call Us