खानापूर : मतदार अधिकारावरून खानापुरात पदयात्रा! एआयसीसी सचिव माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांचा पुढाकार! ಖಾನಾಪುರದಲ್ಲಿ ಮತದಾರರ ಹಕ್ಕುಗಳ ಮೆರವಣಿಗೆ! ಎಐಸಿಸಿ ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ಮತ್ತು ಮಾಜಿ ಶಾಸಕಿ ಡಾ. ಅಂಜಲಿ ನಿಂಬಾಳ್ಕರ್ ಅವರ ಉಪಕ್ರಮ!
खानापूर /प्रतिनिधी: संपूर्ण देशात वोटर्स (मतदार)अधिकारावरून अखिल भारतीय काँग्रेस पक्षाने आंदोलनाला सुरुवात केली आहे. आज १७ ऑगस्ट रोजी राहुल गांधी...