खानापूर: भात खरेदी काटेमारी नको ! सामूहिक दर उतरा! व्यापाऱ्यांचा नवीन फंडा!ಖಾನಾಪುರ ಅಕ್ಕಿ ಖರೀದಿಗೆ ಕಷ್ಟವಾಗಬಾರದು! ಸಾಮೂಹಿಕ ದರದಿಂದ ಹೊರಬನ್ನಿ! ವ್ಯಾಪಾರದ ಆಂತರಿಕ ನಿರ್ಧಾರ
खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी: खानापूर तालुक्यात रिमोटच्या आधारावर काटेमारी करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापारांची पोलखोल बाहेर पडल्यानंतर खानापूर शहर व...